¡Sorpréndeme!

लस खरेदीच्या ग्लोबल टेंडरवरुन अजित पवारांनी BJP नेत्यांना सुनावलं | Maharashtra | Sarakarnama

2021-06-12 1 Dailymotion

पुणे Pune : लस खरेदी करण्यासाठी राज्य सरकार state government परवानगी देत नाही, असे महापालिकेतील पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत असले तरी मुळात लस खरेदी करण्यासाठी ग्लोबल टेंडर global tender काढायचे झाले तर त्यासाठी राज्य सरकारच्या परवानगीची गरजच नाही, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांनी आज दिले. या विषयावररून पुणे महापालिका व राज्य सरकार यांच्यात सुरू असलेल्या वादावर पवार यांनी केलेल्या खुलाशामुळे पडदा पडला आहे.
#AjitPawar #PMC #BJP #Pune #Covidevaccines #globaltender


राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​